Tuesday, 25 December 2018

बुलडाणा जिल्ह्यातील 5 वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा सन 2017-18 व 2016-17 मध्ये पात्र ठरलेल्या/निवड झालेल्या  विध्यार्थ्यांच्या खात्यामध्ये  शिष्यवृत्ती ची रक्कम  जमा करण्याची कार्यवाही सुरू असून  त्यामध्ये अद्यापही  बऱ्याच शाळांनी खाते update केलेले नाही
अंतिम मुदत 31 जानेवारी ही आहे
1 सन 2016-17 निवड झालेले विद्यार्थी यादी Click Here
2 सन 2017-18 निवड झालेले विदयार्थी यादी Click Here
3 बँक खात्यात रक्कम जमा केलेल्या विद्यार्थी यादी Click Here
4 बँक चुकीचे असलेल्या विद्यार्थीची यादी Click Here
5 अद्यापही बँक खाते update नसलेल्या विद्यार्थ्यांची यादी Click Here


वरील माहिती  http://www.eduonlinescholarship.com या वेबसाईटवर update करावयाची आहे  यासाठी आपण आपल्या तालुक्यातील संगणक ऑपरेटर संपर्क करावा